“Shakambari Navratri Mahatva शाकंबरी देवीचे महत्व “Shakambari Navratri Mahatva शाकंबरी देवीचे महत्व
मित्रहो, श्री जगन्माता तुळजाभवानीचा महिमा वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत. भवानीमातेचेच एक रूप असलेली शाकंबरी देवी ही वनस्पती, फळ, फुले, भाज्या यांची देवता आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही. पौराणीक कथांमधुन शाकंबरी माते बद्यलचा उल्लेख आढळतो. तुळजापूर येथे शांकंबरीदेवीचे नौरात्र अतीशय भक्तिभवाने आणि उत्साहात साजरे केले जाते. नवरात्रीच्या...